यूपीच्या बहराईचमध्ये नाव उलटून 6 जण ठार

बहराईच: उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील लक्खा बौंडी गावाच्या जवळ घागरा नदीमध्ये एक नाव उलटून 6 जणांचा मृत्यू झाला. यात 9 जण स्वार होते. पैकी तिघांनी पोहून आपला जीव वाचवला. हे सर्व जण नदी पार करून मटेरिया मेला पाहण्यासाठी गेले होते....

by Nagpur Today | Published 8 years ago
By Nagpur Today On Saturday, October 7th, 2017