अमित शहा 27 एप्रिल रोजी नागपुरात, आरएसएस प्रमुखांसोबत दिसणार एकाच मंचावर
नागपूर : एका मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विविध कार्यक्रमांसाठी 27 एप्रिल रोजी नागपुरात येणार आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये 27 एप्रिलला होणाऱ्या...