शिवसेनेची दखल; अक्षत मोहितेचा ‘नासा’ ला जाण्याचा संपूर्ण खर्च उचलणार

ठाणे: शालेय शिक्षण घेण्यासोबतच ‘अंतराळ’ विषयावर संपन्न झालेल्या शास्त्रज्ञांच्या सेमिनारमधील सहभागानंतर संशोधन करून अंतरीक्ष प्रकल्प बनविणारा ठाण्यातील अक्षत मोहिते या अकरावी इयत्तेतील तरुणाला अमेरिकेतील 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेत जाण्याचा संपूर्ण खर्च शिवसेना वहन करणार आहे. सॅक्झीमो (Psaximo) या अंतरीक्ष...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, May 4th, 2018