आकृती अ‍ॅड एजन्सीचा संचालक मंदार कोलतेला अटक : फसवणूक प्रकरण

नागपूर : बँक खात्यात रक्कम नसताना धनादेश देऊन अनेकांना फसविल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी आकृती अ‍ॅडव्हर्टायजिंग एजन्सीचा संचालक मंदार कोलते याला आज अटक केली. न्यायालयाने त्याची नंतर व्यक्तीगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने त्याची सुटका झाली. कोलतेची आकृती अ‍ॅड एजन्सी आहे. त्याने आपल्या...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Friday, April 13th, 2018