अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

नागपूर: कृषी क्षेत्र हे सर्वाधिक व्यापक क्षेत्र आहे. देशात अनेक क्षेत्रात खाजगी व अन्य गुंतवणूक केली जाते. पण कृषी क्षेत्रात मात्र खाजगी गुंतवणूक केली जात नाही. या क्षेत्रातही खाजगी गुंतवणुकीची आवश्यकता आहे, त्यामुळे कृषी क्षेत्राची पर्यायाने शेतकर्याची प्रगती साधणे शक्य...