स्थानिक आर्चबिशपच्या निधनानंतरही महाराष्ट्राच्या ‘हिंदुत्ववादी नागपुरी’ नेत्यांना शोकसंवेदनेचा विसर
नागपूर: शहरातील ख्रिश्चन समुदायासाठी वंदनीय आर्चबिशप अब्राहम वीरूथुकुलंगारा यांचे दिल्ली येथे मागील आठवड्यात गुरुवारी दिल्ली येथे वयाच्या ७४ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. सोमवारी त्यांचा अंत्यविधी संपूर्ण ख्रिश्चन धर्मांतील सर्व विधी-सोपस्कारांसह मोहन नगर येथील एसएफएस चर्च येथे पार पडला. याप्रसंगी ५०००...