बहादुरागाव आणि चिखलीपर्यंत ‘आपली बस’ सेवा सुरू
Representational Pic नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे बर्डी ते बहादुरागाव आणि बर्डी ते चिखली अशा दोन शहर बस सेवेचा शुभारंभ मंगळवारी (ता. २९) करण्यात आला. बर्डी ते बहादुरागाव मार्गे अयाचित मंदिर, रमणा मारोती, खरबी चौक, सुंदर नगर या बसचा शुभारंभ कार्यक्रम...