Engine of 12810 Howrah mail catches fire near Dhamangaon, Assistant Loco pilot killed
Wardha: An assistant train driver today died while trying to douse a fire that broke out in the locomotive of a Mumbai-bound train at Dhamangaon, around 125 km from here, railway officials said. Assistant loco-pilot S K Vishwakarma died after a...
१२८१० क्रमांकाची हावडा मुंबई एक्सप्रेसच्या इंजिनला आग, एकाचा मृत्यू
वर्धा : हावडा मुंबई मेल एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सायंकाळी घडली असून, या आगीत सहाय्यक रेल्वे चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग धामणगाव रेल्वे स्थानकावर येत असताना हावडा एक्सप्रेसच्या...