नागपुरातील जनता चौक परिसरात आमदार बच्चू कडूच्या कार्यकर्त्यांकडून मनसेच्या अमरावती शहराध्यक्षांना मारहाण

नागपूर : आमदार बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणाऱ्या अमरावती येथील मनसेचा जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे याच्यावर मंगळवारी सायंकाळी लोकमत चौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी बद्रे याच्या अपहरणाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी एक किलोमीटर अंतरावर थांबविले. पोलिसांनी आरोपींकडून बद्रे यांची...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Wednesday, December 6th, 2017