जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘टिच इन इंडिया’ची गरज – राज्यपाल चे.विद्यासागर राव

मुंबई: जगभरातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी 'मेक इन इंडिया' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 'टिच इन इंडिया' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. आयआयटी मुंबईचा 59 व्या...

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Saturday, March 10th, 2018