धर्मांतरासाठी मॉडेलवर दबाव; बेदम मारहाण
मुंबई : मुंबईत एका मॉडेलनं आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केला आहे. पती धर्म परिवर्तनासाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आणि आपल्या मुलाचं अपहरण केल्याचा आरोप मॉडेल रश्मी शहबाजकर यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर पतीसह आणखी दोघांविरोधात बांद्रा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला...