महाआरोग्य शिबिरातील गरजूंवरील शस्त्रक्रियांसाठी रुग्णकेंद्रित सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई: महाआरोग्य शिबिरातून निदान झालेल्या गरजूंवरील शस्त्रक्रिया तसेच अन्य आवश्यक उपचारांसाठी रुग्णकेंद्रित सुविधा पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच महाआरोग्य शिबीर यांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर...