शिवाजी महाराजांचे वंशज करणार मुंबईतील ‘मराठा क्रांती मोर्चा’चे नेतृत्व

नाशिक: राज्यभरात गाजलेला मराठा क्रांती मोर्चा येत्या 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चासाठी राज्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत 210 सदस्य असणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या समितीमध्ये संभाजी राजे आणि उदयनराजे मुख्य मार्गदर्शक राहणार आहेत....

by Nagpur Today | Published 7 years ago
By Nagpur Today On Thursday, August 3rd, 2017