औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करुन पायोनियर पार्कमध्ये साजरा झाला जागतिक महिला दिन
नागपूर: पर्यावरण संवर्धनासोबतच औषधी वनस्पतींच्या विविध प्रजातींचे संगोपन करण्यासोबतच औषधी वनस्पती असलेल्या झाडांची एकत्र माहिती उपलब्ध व्हावी यासाठी पायोनियर रेसिडन्सी पार्कमध्ये वनस्पती उद्यान विकसित करण्याचा अभिनव उपक्रम जागतिक महिला दिनी सुरु करण्यात आला. यावेळी आवळा, पानफुटी, अडुळसा, निरगुडी, शतावरी, गिलोई,...