मनसेचे नेते नितीन नांदगावकरांनी टॅक्सी चालकाला काढायला लावल्या उठाबशा
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी मुंबईतील बेशिस्त टॅक्सी चालकांना धडा शिकवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी एका युनिफॉर्म आणि बॅज नसलेल्या चालकाला उठाबशा काढायला लावल्याची घटना आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला...