सुमतीताईंचे संघर्षमय जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी
नागपूर - पक्ष, संघटना संकटात असताना सुमतीताई सुकळीकर यांनी राष्ट्रकार्य सोडले नाही. पक्षाला मान-सन्मान नव्हता. मान्यता नव्हती. पक्षाचे काम जवळपास संपुष्टात आले होते. पण राष्ट्राच्या पुनर्निमाणाचा विचार सुमतीताईंनी संघर्षातून पुढे नेला. ताईंचे संघर्षमय जीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे, या शब्दांत...
सिकलसेल रुग्णांसाठी नागपुरात होणार बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
दक्षिण-पश्चिम व पश्चिम नागपुरातील दिव्यांगांना साहित्य वाटप : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती नागपूर : पूर्व विदर्भ आणि उत्तर नागपूर या भागामध्ये सिकलसेल थेलसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. यासाठी आवश्यक उपचार आणि औषधांचा खर्च मोठा असून तो कमी करण्याच्यादृष्टीने...
एम्समध्ये सिकलसेल व थॅलेसेमियावर उपचार व्हावे : ना. गडकरी
एम्सचा स्थापना दिन समारंभ नागपूर: आदिवासी व मागास भागात लहान मुलांना असलेल्या सिकलसेल व थॅलेसेमियावर एम्समध्ये उपचार व्हावे. कारण ÷मागास भागातील अनु. जाती, जमातीतील बालकांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळत आहे. या रोगावर एम्समध्ये उपचार झाले तर गरीब रुग्णांची...