सुरक्षित रस्त्यांसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज ;डीसीपी (ट्रॅफिक) अर्चित चांडक यांचे आवाहन
नागपूर: रस्ते सुरक्षित आणि अपघातमुक्त करण्यासाठी वर्तणुकीतील परिवर्तनासह एकत्रित सामाजिक प्रयत्न आवश्यक आहेत,असे प्रतिपादन डीसीपी ट्रॅफिक अर्चित चांडक यांनी आरबीआय चौक, नागपूर येथे इस्माइली सिविकतर्फे आयोजित रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेदरम्यान केले. रस्ता सुरक्षेला चालना देण्याच्या उद्देशाने, जुना काटोल नाका,...