जात प्रमाणपत्र पडताळणी करतांना खोटे कागदपत्र सादर करु नये – पवार
- कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये नागपूर : जात प्रमाणपत्राची पडताळणी करताना उमेदवारांच्या मनात अनेक गैरसमज असतात, त्यासोबतच ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने त्याविषयी जनमानसात माहिती होणे गरजेचे आहे. अनेकदा उमेदवार प्रलोभनाला बळी पडून आपली माहिती खरी असून...
जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर नागपूर जिल्हाधिकारी आर. विमला यांचा ऑडिओ संदेश
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी,रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या...