आमदार बावनकुळे यांच्या प्रयत्नाने गरिबांना मदतीचे धनादेश
राखेच्या बांधऱ्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा नागपूर : कोराडी येथील राखेचा बंधारा फुटल्याने पाच गावातील नागरिकांच्या घराचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तत्काळ मदतीसाठी माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. महाजनकोने आज घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचे धनादेश दिले....