अजून किती ‘दाभोलकरां’ची सरकार वाट पाहणार, पुण्यात भर पावसात ‘अंनिस’चे आंदोलन
पुणे: “डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला चार वर्षे झाली तरी त्यांचे मारेकरी सापडत नाहीत. संथगतीने तपास चालू आहे. आणखी किती ‘दाभोलकर’ होण्याची वाट सरकार पाहणार आहे,’ असा उदविग्न प्रश्न अंनिसच्या वतीने रविवारी पुण्यात भरपावसात काढलेल्या पदयात्रेत उपस्थित करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी...