| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Nov 23rd, 2020

  स्वर सरगम ग्रुप- किसी राह में किसी मोड पर…. “हा सदाबहार जुन्या हिंदी गाण्यांचा प्रोग्राम ऑन लाईन सादर होणार आहे.

  सा रे गा मा कल्चरल ग्रुप चे डायरेक्टर डॉ संजय उत्तर वार हे कार्यक्रमाचे गेस्ट सिंगर आहेत. सोबत सीमा सिंग डायरेक्टर स्वर सरगम ग्रुप , जया धाबेकर, नम्रता सातफळे , राज gwalani, प्रमोद अंधारे, अजय गणवीर, अँथोनी नायडू, अतुल देशमुख, तुषार रंगारी, संदीप जावळे , प्रदीप अडुळकर, गणेश रागीट, संजय बोरकर हे सुद्धा गीत सादर करतील.

  फेस बुक आयडी सीमा काळे. सर्व संगीत प्रेमींना विनंती आहे की सर्वांनी on line येऊन गायकांचा उत्साह द्विगुणित करावा.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145