Published On : Mon, Feb 24th, 2020

स्टेट बँकेचे एटीएम सतत २४ तास बंद ग्राहक त्रस्त

कन्हान शाखेचे मॅनेजर उदासीन

कन्हान : स्टेट बँक कन्हान ही नगरपरिषद कन्हान येथील सर्वात मोठी बँक असून सतत तीन महिन्या पासून एटीएमची सेवा सायंकाळी ६ वाजता पासून बंद करण्यात येते त्या मुडे बँकेच्या ग्राहकांना व नगरिकांन अर्थही व्यवहारासाठी भीषण समस्या निर्माण होत आहे, सुट्टीच्या दिवशी ही एटीएम पूर्णता बंद असते जेव्हकी नियमा प्रमाणे २४ तास सेवा देणे बंधनकारक आहे या बाबीला बगल देत शाखेचे मॅनेजर गिरीश लांडे दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आमच्या कडे गार्ड नाही आणि त्या मुडे आम्ही एटीएम पूर्णता बंद ठेवतो त्यांना फोनवर विचारले गेले की वरिष्ठांचे आदेश आहेत का त्यावर त्यांनी हो वरिष्ठांचे आदेश आहेत असे सांगून फोन बंद केले चंद्रशेकर भीमटे यांनी स्टेट बँकेचे ग्राहक असून त्यांनी रिगीनल मॅनेजर यांच्याशी सवाल केला की जनतेच्या हिता करिता बँक असून जनतेला तुम्ही सेवा देऊ सकत नाही अश्या कन्हान शाखेच्या बँक मॅनेजरला आपन तात्काळ प्रभावाने बदली करून जनतेला झळसल्या त्रासाबद्धल नियमानुसार चौकशी करून त्यांना दंड देण्यात यावा..

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement