Published On : Mon, Jun 15th, 2020

आत्तापर्यंत एकुण ४० जणांना दवाखान्यातून सुट्टी

सक्रिय कोरूना बाधित ०७ राहिले तर एकूण ४८ जणांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा

गडचिरोली : आज जिल्हयातील आणखी दोघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोली शहरातील दोघांचा समावेश आहे.

Advertisement

त्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ४० झाली. तर सद्या ७ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement