| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jun 5th, 2021

  पर्यावरण दिना निमित्न सीआयटीयू तर्फे संविधान चौकात मूक आंदोलन

  नागपुर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी यू नागपूर जिल्हा तर्फे पर्यावरण दिनाच्या उपलक्षात संविधान चौकात अजनी भागातील वृक्षतोडीच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आले.

  भांडवली विकासाच्या नावाने वृक्षांची कत्तल बंद करा, स्वयंघोषित विकास पुरुष मुर्दाबाद अशा घोषणांचे बॅनर हातात घेऊन मुक आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, प्रिती मेश्राम, शालिनी सहारे, नासिर खान यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145