Published On : Fri, Feb 19th, 2021

महावितरणमध्ये शिव जयंती साजरी

नागपूर: महावितरणमध्ये शिव जयंती साजरी करण्यात आली. काटोल रॊड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यस्थापक (वित्त व लेख) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंता हरीश गजबे, नारायण आमझरे, अविनाश सहारे उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सचिन लहाने यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement