Published On : Fri, Feb 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात हत्यांचे सत्र सुरूच ; २१ दिवसांत १५ खुणांच्या घटना, ‘त्या’ बापलेकांना अटक !

Advertisement

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहघर असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतेच इमामवाड्यात किरकोळ वादातून बापलेकांनी शेजारी राहणाऱ्या युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री साडेअकरा वाजता जातरोडीत घडली.

महेश विठ्ठल बावणे (२३, जाततरोडी क्र.३, इंदिरानगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शेरूदादा ऊर्फ शंकर भोलासिंग राठोड (५२, जाततरोडी क्र.३) आणि रितिक शंकर बावणे (२१) अशी आरोपी बापलेकांची नावे आहेत.नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-४ मधील पोलिसांनी बापलेकांना अटक केली आहे.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुल्लक कारणावरून शेजारी राहणाऱ्या आरोपी बापलेकाने रेल्वेतील एका कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली. दुर्दैवाची बाब म्हणजे मृतकाच्या पत्नीच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमातच त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

दरम्यान राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात २१ दिवसांत १५ खुणांच्या घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे.

Advertisement
Advertisement
फुताला वालों के साथ PRANK?

फुताला वालों के साथ PRANK?

अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews #News

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews...

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews...

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate #news

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges