Published On : Mon, Sep 16th, 2019

टेकाड़ी ची साई बाबा आश्रम शाळा विभागिय स्पर्धात पोहचली

Advertisement

कन्हान: कन्हान नजिक टेकाडी स्थित साई बाबा आश्रम शाळा मुलाचीं ०हालीवाल टिम महाराष्ट्र शासनाच्या पंचायत क्रिडा व युवक सेवा संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या मार्फ।त जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात व्हॉलीबॉल खेळात पारशिवनी तालुक्यातील साईबाबा आश्रमशाळा टेकाडी संघाने श्री.

प्रफुल्ल बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या संघाने नागपूर जिल्ह्य़ाच्या व्हॉलीबॉल स्पर्धा च्या ईतिहासात कामठी, काटोल याना अंतिम सामन्यात नागपूर ग्रामीण च्या संघाचा दणदणीत पराभव करून समोर वर्धा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता प्रवेश केला.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संघाचे अभिनंदन करतांना साईबाबा आश्रमशाळा टेकाडी चे संचालक तथा महानगरपालिकेचे नगरसेवक श्री किशोरजी वानखेडे व मुख्याध्यापक श्री राजेश खोरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाला पुढील सामना कारिताशुभेच्छा दिल्या.

(शहर प्रातिनिधी कमल यादव कन्हान )

Advertisement
Advertisement
nagpur student protest delhi lathi charge

nagpur student protest delhi lathi charge

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews  #CrimeNews  #LatestNews #news #Attack #newsupdate

प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews  #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews #newsupdate

लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug #NDPS #Crime #latestnews #news

कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime  #CCTV #LatestNews #newsupdate

नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges