Published On : Fri, Aug 7th, 2020

सफाई कामगारांना राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन

नागपुर– कारोनाची जोखीम पत्करुन कोरोना चा काळात विरुध्द सतत कार्य करणा-या सफाई कामगारांचा रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात नेहरु नगर झोन सभापती सौ. समिती राजेंद्र चकोले आणि महिला आघाडीचे कार्यकर्त्यांनी सफाई कामगारांना राखी बांधून आणि कोरोना योध्दयांचा प्रमाणपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी वार्ड अध्यक्ष श्री. सुरेश बारई, श्री. मधुकर बारई, दीपक पाटिल, गायत्री उचिटकर, वर्षा मानकर, रीना बेलखोडे, कविता हातिमारे आदी उपस्थित होते.

Advertisement

रक्षाबंधन के पवित्र पर्व पर आमदार श्री कृष्णाजी खोपडे इनके नेतृत्व में नेहरू नगर झोंन सभापति सौ समिता ताई राजेन्द्र चकोले और प्रभाग 26 के महिला आघाड़ी कार्यकर्ताओं के साथ महानगरपालिका सफाई कर्मचारी को राखी बांधकर करोना योद्धा प्रमाणपत्र देकर सम्मानित किया गया।साथ में वार्ड अध्यक्ष श्री सुरेश बाराई, ,श्री मधुकर बारई ,दीपक पाटिल,गायत्री उचिटकर,वर्षा मानकर,रीना बेलखोडे,कविता हत्तिमारे उपस्थिति थे।

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement