Published On : Sun, Jul 28th, 2019

आमदार राजकुमार बडोले यांची खजरी-डव्वा मार्गावर झालेल्या अपघात स्थळी भेट

सदर घटनेची माहीती मिळताच मा.आमदार राजकुमार बडोले (माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया) यांनी पोलिस अधिकारी व आरोग्य अधिकारी  यांच्याशी संपर्क साधुन तपास यंत्रणा  व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले.

अपघाती मृत्यु पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत १ लक्ष रुपये आणि जखमी व्यक्तींना ५०हजार रुपये देण्याची घोषणा मा.आमदार राजकुमार बडोले (माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री गोंदिया) यांनी केली.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement