नागपूर महानगरपालिके तर्फे यावर्षी शहरातील सर्व तलावात श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. धरमपेठ झोन अंतर्गत फुटाळा तलावात टीनाचे कठडे लावण्यात आले असून मूर्ती विसर्जनासाठी तलावावर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
या कामाची पाहणी गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेविका डॉ. परिणीता फुके, सहाय्यक आयुक्त प्रकाश वराडे यांनी केली.