Published On : Tue, Sep 3rd, 2019

बिजेवाडा खैरी गावात नाग सापाने एका मोठा कोबंडी ला मारून गिळले तिचे 9 पिल्लै

रामटेक: एका कोबंडी ला मारुन नागाने 9 पिलाल्या खावून कोबंडी चा बेडवामध्ये सुस्त बसलेल्या होता 5 फूट 4 ईचं नाग ( brown cobra) नेहमी प्रमाने घरचे लोक झोपून ऊठलावर कोबंड्या सोडनासाठी गेले तेथे पाहताच एक मोठा नाग (ब्राउन कोबरा) सांप 9 पिलाल्या खाआऊं ठिया माडून बसलेला होता

पाहताच आरडा वोरड सूरू झाली व साप पाहनासाठी तितला गावातला लोकाची मोठी गर्दी झाली व तितलेच काही जागरूक नागरिक राजकुमार खोब्रागडे यांनी त्वरित वाइल्ड चैलेंजर ऑर्गेनाइजेशन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र राम राऊत, मंथन सरभाऊ यांना फोन करून घटनेची माहिती दिली त्वरित वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्रानी त्वरित घटनास्थल गाढून सापाला कोंबडी चा बेंडवातून सुखरूप बाहेर काढले व त्या सापाला बाहेर काढला नंतर अंख 9 कोंबडी चे पीलै तोंडातून बाहेर काढले

Advertisement

व लोकाची गर्दी बाजूला करून सापाला सुखरूप पकडून बाँटल मध्ये बंद करून घर मालकाचा समक्ष जागेवर पंचनामा करून रामटेक वन विभागात नेऊन राऊन्ड आफिसर आगेडे सर व बिट गार्ड पंकज कारामोरे व वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन चे अध्यक्ष राहूल कोठेकर अजय मेहरकुळेे यांचा समक्ष सुखरूप जंगलात सोडनात आले लोकामधला भय दूर केला व गावातल्या लोकाना सर्प मित्र व प्राणी मित्राने सागीतले की आपन सकाळी ऊढलावर कोंबडा, बकरा गाई मशी चा गोढात जातो त्या वेळेस आपण स्वतःची काळजी घ्यावी व आजू बाजूचा कचरा-काडी राहाते तरी आपन सर्वानी काळजी घ्यावी असे सर्प मित्र व प्राणी मित्रानी आवाहन कले

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement