Advertisement
महाराष्ट्र विधानसभा मतगणना-
नागपूर -दक्षिण पश्चिम
भाजप देवेंद्र फडणवीस -4716
काँग्रेस प्रफुल गुडधे -2467
दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस 2249 मतांनी आघाडीवर
नागपुर ग्रामीण – काटोल मतदारसंघ दुसरी फैरी
चरणसिंह सिंह ठाकुर एकूण 7662 मतांनी आघाडीवर