Published On : Tue, Dec 10th, 2019

अलग विदर्भ का मिशन २०२३ आंदोलन बडे पैमाने पर तिव्र करेगा – नेवले

Advertisement

काटोल – विदर्भ राज्य आंदोलन समिती गयें सात वर्ष से स्वतंत्र विदर्भ राज्य के लडाई लड रहे हैं . अटलबिहारी वाजपेयी यह प्रधानमंत्री थे तब छत्तीसगढ, झारखंड, उत्तराखंड यह तीन राज्य दिये लेकिन भाजपा का मित्रपक्ष रहने वाले शिवसेना के विरोध के कारण विदर्भ राज्य नहीं दिया गया २०१४ के हुए चुनाव में भाजपा ने विदर्भ राज्य देने का आश्वासन दिया जिससे विदर्भ की जनता ने विदर्भ से ४४ विधायक चुनकर दिये व भाजपा की सत्ता महाराष्ट्र में आयी लेकिन भाजपाने विदर्भ मागों को दरकिनार किया है विदर्भ राज्य जनआंदोलन समितीने गए पाच वर्षो में जनजागृती आंदोलन किये गये विदर्भ के साथ बेईमान हुयी भाजपा को जनता ने जगह दिखाई विदर्भ के १५ विधायक कम हुये और जो चुनकर आए वह केवल कम मतों से चुनकर आए विदर्भ से जनाधार कम हुआ है जिस कारण राज्य से सत्ता गयी सेना भाजप युती तुट गयी जिसके कारण अब विदर्भ राज्य मिलने का रास्ता खुल गया है

विदर्भ राज्य आंदोलन समितीने धडक व तिव्र आंदोलन करने का विदर्भ हासिल करने का मानसिकता बनायीं हैं विदर्भ राज्य आंदोलन समिती के मुख्य संयोजक राम नेवले इन्होंने पत्रकार परिषद में बताया . आगे बोलते हुए कहा कि १ मे तका तिव्र आंदोलन कार्यक्रम जाहीर किया है रहकर ३१ दिसंबर २०२३ तक स्वतंत्र विदर्भ राज्य प्राप्त करने के लिए विदर्भ मिशन २०२३ के आंदोलन व अन्य कार्यक्रमों का अ‍ॅक्शन प्लॅन रहकर पहले टप्पे में बिजली विदर्भ बनतीं है जमिन पाणी कोयला विदर्भ से इस्तेमाल कर जान लेने वाला प्रदुषण का सामना विदर्भ की जनता को करना पड़ता है जिसके कारण कॅन्सर, हृदयविकार, अस्थमा, श्वसनाचे रोग, व अन्य दुर्धर रोगों का विदर्भ की जनता को सामने जाना पड रहा है और बिजली बिल में सरकार विदर्भ की जनता की लुट कर रही है जिस वजह से बिजली के बिल निम्मे होना चाहिए , बिल पर के अन्यायकारक कर, स्थिरआकार, विज वहन कर आदी आम्ही देणार नाहीच परंतु जेव्हा पर्यंत विजेचे दर निम्मे होत नाही स्वतंत्र विदर्भाची निर्मिती होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारसोबत आर्थिक असहकार आंदोलन करण्यात येईल कर कर्जा नही देंगे बिजली का बिलभी नही देंगे यासाठी २ डिसेंबर पासून जिल्हा तालुका व गावस्तरावर जनजागृती सुरू करण्यात आली आहे.

२ डिसेंबर रोजी सेवाग्राम बापुकुटीमध्ये प्रार्थना करुन भाजपला सद्बुद्धी देण्याचे साकडे महात्मा गांधींच्या चरणी केले आहे, २४ डिसेंबर ला जिल्हा तालुका व गावस्तरावर एक दिवसीय उपोषण आत्मक्लेश आंदोलन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. जानेवारी २०२० मध्ये अकोला १५ जानेवारी अमरावती १७ जानेवारी नागपूर २० जानेवारी चंद्रपूर २२ जानेवारी गोंदिया २४ जानेवारी दरम्यान महाविज वितरणचे मुख्य अभियंता यांचे कार्यालयासमोर विज दर निम्मे करा शेतीपंपाचे बिल संपवा लोडशेडिंग संपवा यासाठी धरणे व निदर्शने करण्यात येणार आहे १० फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हा व तालुका स्तरावर रस्ता रोको जेलभरो आंदोलन करण्यात येईल.

२५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेलरोको आंदोलन करण्यात येईल डिसेंबर ते मार्च पर्यंत आंदोलनाच्या मधल्या काळात राज्यस्तरीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून विदर्भस्तरीय शंभर कार्यकर्ते प्रशिक्षीत करण्यात येईल तर प्रत्येक जिल्ह्यात पन्नास कार्यकर्ते प्रशिक्षीत करण्यात येणार असुन मार्च महिन्यात विदर्भातील शंभर कार्यकर्ते जवळच्या तेलंगणा येथे जाऊन तेथील सरकारला भेटुन लहान राज्याचा विकास कसा झाला याचा अभ्यास करतील संपूर्ण एप्रिल महिन्यात विदर्भात सभा संमेलने युवक मेळावे महिला मेळावे घेऊन जनजागृती सभासद नोंदणी करण्यात येणार आहे तसेच १ मे २०२० रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळुन संपूर्ण विदर्भ बंद आंदोलन राबविण्यात येणार असल्याची माहिती नेवले यांनी दिली यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे सुनिल वडस्कर, व्रुषभ वानखेडे, विठ्ठलराव काकडे, संजय डांगोरे, विरेंद्र इंगळे, मुकेश मासुरकर, प्रविण राऊत, पुरुषोत्तम हगवणे, संजय उपासे, निलेश पेठे, चेतन उमाठे, धनराज तुमडाम, दिलीप घारड, दत्ता धवड, स्वामी बुद्धदेव भारती आदी उपस्थित होते.