Published On : Mon, Dec 31st, 2018

बुधवारी पांडे ले आऊट,स्नेह नगर येथील वीज पुरवठा बंद राहणार

Mahavitaran logo

नागपूर: नियमित देखभाल दुरुस्ती सोबतच मेट्रो रेल्वेचा कामासाठी बुधवार दिनांक २ जानेवारी रोजी पांडे ले आऊट,स्नेह नगर सह काही नागरी भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पांडे ले आऊट, स्नेह नगर, मालवीय नगर, खामला, गावंडे ले आऊट, अजनी रेल्वे स्टेशन परिसर, काँग्रेस नगर, छोटी धंतोली, धंतोली, संघर्ष नगर,शारदा नगर,कबीर नगर,जयताळा, रमाबाई आंबेडकर सोसायटी, जनहित सोसायटी,प्रज्ञा ले आऊट, मनीष ले आऊट, पाटील ले आऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत गोकुळपेठ बाजारपेठ, शंकर नगर,खरे टाउन भगवाघर ले आऊट, नागपूर नागरिक सहकारी हॉस्पिटल परिसर, शास्त्री ले आऊट, अग्ने ले आऊट, खामला सिंधी कॉलनी, टेलिकॉम नगर,प्रताप नगर,सावरकर नगर, रवींद्र नगर, राजेश्वर नगर, चंदनशेष नगर,कृष्णन नगरी, नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत बजाज नगर,अभ्यंकर नगर,रामदासपेठ परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement