Published On : Mon, Mar 26th, 2018

कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर

Advertisement

मुंबई : कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’, कोल्हापूर असे पुनर्नामकरण करण्यासंदर्भात शिफारस केंद्र शासनाला पाठविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement

Gold Rate
Apr 09,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,52,100 /-
Gold 22 KT ₹ 1,41,500 /-
Silver/Kg ₹ 2,45,100/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above