Published On : Mon, Nov 30th, 2020

म्हाळगी नगर जलकुंभाची स्वच्छता 2 डिसेंबर ला

नागपूर : शहराला स्वच्छ, सुरक्षित व मुबलक पाणीपुरवठा Description: Description: IMG-20180219-WA0152 (2)करण्याच्या आपल्या वचनाला अनुसरत पुन्हा इकडं जलकुंभ स्वच्छता मोहिमेला मनपा-OCWने सुरुवात केली आहे. २ डिसेंबर, २०२० ला हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या म्हाळगी नगर जलकुंभाची स्वच्छता मनपा-OCWद्वारे करण्यात येत आहे.

ह्या जलकुंभ स्वच्छता दरम्यान प्रभावित राहणारे भाग : रामभाऊ म्हाळगी नगर, साईनाका नगर, नवीन म्हाळगी नगर , नवीन म्हाळगी नगर , गजानन नगर, सरताज कॉलोनी, नेहरू नगर, संजय गांधी नगर, आशीर्वाद नगर , आशीर्वाद नगर , रुक्मिणी नगर, गुरुदेव नगर, श्रीराम नगर , श्रीराम नगर , उदय नगरचा महत्मा गांधी नगर MAHALAXMI नगर , गजानन नगर, अष्टविनायक कॉलोनी, विठ्ठल नगर, नेऊ अमर नगर, अमर नगर , मा भगवती नगर, विठ्ठल नगर २, सरसेवती नगर, जानकी नगर , श्री राम नगर, शिवशक्ती नगर, महाकाली नगर , गुरुकुंज नगर, , विध्यान नगर , लक्ष्मन नगर , मिग (म्हाडा कॉलोनि), श्री नगर, भाग्याश्रि नगर भाग ह्यामुळे बाधित राहील .

Advertisement

ह्या कामा दरम्यान tanker द्वारे देखील प्रभावित भागांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही तरीही मनपा-OCW ने नागरिकांना सहकार्य करावे हि विनंती केली आहे

For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement