Published On : Thu, Jul 7th, 2022

आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वेबचर्चेत आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या वेबचर्चेत

नागपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत गुन्हे शाखा नागपूर यांची ‘अमली पदार्थ निर्मूलनात सामाजिक सहभाग व प्रतिबंधात्मक कार्यवाही’ या विषयावर उद्या विशेष मुलाखत प्रसारीत होणार आहे.

Advertisement
Advertisement

ही मुलाखत

Advertisement

या मोबाईल लिंकवर गुरुवार दिनांक 7 जुलै 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रसारीत होईल.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. दुपारी 5 वाजता सुरु होणाऱ्या अर्ध्यातासाच्या चर्चेत काही प्रश्न विचारता येईल. यासाठी वेबेक्स लिंक जाहीर केली जाणार आहे.

‘अमली पदार्थ निर्मूलनात सामाजिक सहभाग व प्रतिबंधात्मक कार्यवाही ’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत गुन्हे शाखा नागपूर या कार्यक्रमातून करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement