Published On : Wed, Feb 10th, 2021

वृक्ष देऊन सन्मान

Advertisement

नागपूर : मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने मानकपूर पोलिस निरीक्षक- वैजंयती मंडवधरे यांना वृक्ष आणि पुष्पगुच्छ देवून सम्मानीत करण्यात आले. व स्वागत सुध्दा केले.

मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष- कमलेश सिंहठाकुर, संस्था के पदाधिकारी किशोर राउत, श्यामकुमार रहाटे, श्रीकृष्ण सोनी, विनय सोनी,आणि संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement