Published On : Sat, Jun 20th, 2020

मा.खासदार श्री. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कलमेश्वर येथे कोरोना योध्यांचा सत्कार

आज दिनांक 19/06/2020 रोज शुक्रवार ला मा. खा. राहुलजी गाँधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्य कोरोना योद्धा यांचे स्वागत ग्रामीण रुग्णलाय कलमेश्वर येथे पूर्ण डॉक्टर नर्स व कर्मचारी वर्ग यांचे पुष्पागुच्छा देऊन स्वागत आणि रुग्ण ना फळ वाटप केले तसेच कलमेश्वर पोलिस निरीक्षक साहेब व सर्व कर्मचारी यांचे पुष्प गुच्छा देऊन स्वागत करण्यात आले

Advertisement

यावेळी उपस्थित कलमेश्वर नगर परिषद चे उपाध्यक्ष सौ. ज्योसना ताई मंडपे नगरसेविका , सिंधु ताई धरापाळ, मीनाताई श्रीरभाते, वनिता ताई भलावी अश्विनी ताई ढोंगड़ी, नगरसेवक सत्यभान मेश्राम महिला कांग्रेस अध्यक्ष दुर्गा श्रीरभाते, मीनाक्षी मेश्राम, कलमेश्वर कांग्रेस अध्यक्ष किशोर मडलिक, अरविंद रामावत,सरजू मंडपे, सीताराम यादव, जगदीश रोडे, अरुण वाहने, सरफ़राज़ पठान, राजू भोयर, युवक कांग्रेस महासचिव अभिषेक बोकडे, विवेक प्रधान महासचिव, कलमेश्वर युवक कांग्रेस अध्यक्ष वैभव अढाऊ, ऋषभ श्रीरभाते, राकेश मोहले

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement