Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Apr 3rd, 2021

  ईस्टरनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

  महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज करोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा व त्यागाचा संदेश सर्वांकरिताच मार्गदर्शक आहे. ईस्टरनिमित्त सर्वांना, विशेषतः ख्रिश्चन बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो व करोना विषयक खबरदारी पाळूनच हा पवित्र दिवस साजरा करण्याचे आवाहन करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145