Published On : Wed, Aug 1st, 2018

साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Advertisement

नागपूर: भाजपा अनु.जाती मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण तर्फे लोकशाहीर, साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या माध्यमातून सयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रभागी असणाऱ्या आणि मराठी साहित्यात आपल्या लिखाणातून मौलीक भर घालणाऱ्या साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिस अभिवादन करण्यात आले.

या वेळी महापौर सौ. नंदाताई जिचकार, डॉ. राजीवजी पोतदार, श्री. मनोज चवरे, अनु.जाती मोर्चा अध्यक्ष, श्री.सुरेंद्र शेंडे जी.प सदस्य, श्री.शिवचरण शंभरकर,श्री.दिनेश कोचे जिल्हा महामंत्री,अनु.जाती मोर्चा, श्री. रिंकेश चवरे जिल्हा महामंत्री अनु.जाती मोर्चा, श्री.डॉ. अमर वासनिक, श्री.दीपक दाहाट इत्यादि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement