Published On : Mon, Mar 15th, 2021

पुण्यतिथीनिमित्त कविवर्य सुरेश भट यांना अभिवादन

नागपूर, : कविवर्य सुरेश भट यांच्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (ता. १४) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात त्यांच्या प्रतिमेला आणि अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दोन मिनिटे मौन पाळून कविवर्य सुरेश भट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सभागृहाचे व्यवस्थापक राहुल गायकी यांच्यासह मनपाचे राजस्व निरीक्षक अजय परसतवार, सभागृहाचे कर्मचारी परमानंद लोणारे, निशांत टेंभुर्णे, स्पिक ॲण्ड स्पॅन संस्थेचे चेतन सातपुते यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement