Published On : Fri, Mar 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

सुवर्णसंधी…महावितरणमध्ये तब्बल 5347 पदांसाठी मेगा भरती!

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अर्थात महावितरणमध्ये नोकरी करण्याची संधी उलब्ध झाली आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 5347 पदांसाठी पार पडत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच अर्ज हा करावा. ही भरती प्रक्रिया विद्युत सहाय्यक या पदांसाठी राबवली जात असून या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आली. 18 ते 27 वर्षे वयाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी
https://www.mahadiscom.in/ या साईटला भेट द्या. याठिकाणी तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2024 आहे.

Gold Rate
21 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,56,800/-
Gold 22 KT ₹ 1,45,800 /-
Silver/Kg ₹ 3,26,100 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 250 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. प्रवर्गातील उमेदवारांना 150 रूपये फीस ही भराली लागणार आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement