Published On : Tue, Jul 23rd, 2019

पंतप्रधान मोदी जी यांची डॉ विकास महात्में नी घेतली भेंट

नागपुर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी सोमवार ला भेंट घेतली. यावेळी डॉ महात्में नी पंतप्रधान यांना डॉ आनंद नादकर्णी लिखित नेचर एन्ड सिग्नेचर पुस्तक भेंट केली.

यावेळी डॉ महात्में नी पंतप्रधान मोदी जी सोबत जीवन कौशल प्रशिक्षण, आरक्षण साठी भारित सूचीकरण प्रणाली, भ्रष्टाचार निर्मूलन या विषया वर चर्चा केली.डॉ महात्में सांगितले की पंतप्रधान मोदी जी भेटायला आल्या सर्वाना चे लक्ष्य देऊन आयकतात आणि सर्वान सोबत सहज पणे बोलतात आणि विचार विमर्श करतात. राष्ट्रहिता साठी सुझाव पण मांगतात .