Published On : Mon, Mar 23rd, 2020

डॉ. आशिष देशमुख यांनी मानले आभार

माजी आमदार व काँग्रेसचे युवा नेते डॉ. आशिष देशमुख, डॉ. आयुश्रीताई आशिष देशमुख, हृदय देशमुख व जिगर देशमुख यांनी कोरोनाच्या पराभवासाठी अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांचे शंख, टाळ्या, घंटी व थाळी वाजवून आभार व्यक्त केले.