Advertisement
कामठी :-कांग्रेस चे पदाधिकारी . राहुल गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे महासचिव सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस च्या वतीने नगरसेवक नीरज लोणारे यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रभाग क्र 15 येथे गरजु नागरिकांना धान्य किट व होमीयोपथीक औषधि चे मोफत वितरण करण्यात आले.
या वितरण कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष शकुर नागानी, नगरसेवक निरज लोणारे, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव मो. इरशाद शेख , अनुराग भोयर, सलामत अली,फैसल नागानी, सुशांत यादव , राशीद अन्सारी, कर्रार हैदर, मजहर हसन हैदरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी