Advertisement

विदर्भ सोशल व्हॉलिंटियर्स असोसिएशनतर्फे शिबिराचे आयोजन
नागपूर : शहरातील लाकडीपूल महाल येथील अण्णाभाऊ साठे अध्ययन कक्षामध्ये ई श्रम कार्ड, यूनिव्हर्सल कार्ड, आयुष्मान भारत योजना अंतर्गत विदर्भ सोशल व्हॉलिंटियर्स असोसिएशनतर्फे शिबिर घेण्यात आले होते.
Advertisement
शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी शिबिराच्या संयोजिका निकिता मनीष पराये, विद्या मस्के, दीपाली फेद्देवार, ललित जिभकाटे, रेखा कामडे,.वर्षा हरदास, शीला चाटे, मालती जोशी, ताराबाई बावणे, सरलाबाई खडसे, रूपेश शनेश्वर, गणेश खडसे आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement