Published On : Mon, Jan 6th, 2020

धरमपेठ झोनमध्ये ७ जानेवारी रोजी 2४ तासांचे शटडाऊन

No Water

नागपूर, ६ जानेवारी, २०२०: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी रामनगर जलकुंभाच्या ४०० मिमी व्यासाच्या फीडर मेनवरील २ फ्लो मीटर्स बदलण्यासाठी ७ जानेवारो २०२० रोजी २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे.

हे शटडाऊन ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० ते ८ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० दरम्यान घेण्यात येईल.

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धरमपेठ झोनमधील पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: गोकुळपेठ, वाल्मिकी नगर, टिळक नगर, रामनगर, मरारटोली, तेलंगखेडी, P&T कॉलोनी, भरत नगर, हिंदुस्तान कॉलोनी, संजय नगर. अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट, वर्मा लेआऊट, यशवंत नगर.

शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

Advertisement
Advertisement