Published On : Sat, Jun 6th, 2020

धानोरकर दंपत्ति यांच्या हस्ते कोरोना लढ्यातील योध्यांना प्रोटीन किटचे वाटप

Advertisement


चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जनतेला उत्तम आरोग्य सेवा देण्याचे कार्य डॉक्टर, परिचारिका हे करीत आहेत. यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील समाजातील प्रत्येक व्यक्तीचे काम असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी केले. आज खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील डॉक्टर, परिचारिका यांना प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले.

सध्या देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या संकटाच्या सामना करीत ढाल म्हणून डॉक्टर, परिचारिका उभे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. परंतु वेळ मिळत नसल्यामुळे त्यांना कुटुंबाला व स्वतःला वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न देखील निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे आज खासदार बाळू धानोरकर , आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टर, परिचारिका याना प्रोटीन किट्स चे वाटप केले. यावेळी डॉक्टर, परिचारिका यांचे देखील मनोबल वाढल्याचे दिसून आले. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी हा लढा पुढे असाच एक होऊन लढू असे सांगून सर्वांचे मनोबल वाढविले. यावेळी माजी नागराध्यक्ष विलास टिपले, सचिव तालुका कॉग्रेस मनोहर स्वामी व उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Advertisement
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud #Theft #WeddingScam #Photographer

शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment  #HotelFraud #crimenews

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #Justice

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting #NagpurPolice

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate #crimenews

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above