Published On : Thu, Jan 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

खापरखेडा येथे भरदिवसा गोळीबार; एक ठार, दोन गंभीर जखमी

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवन धीरज हिरणवार (रा. काचीपुरा, नागपूर) असे मृताचे नाव आहे.मृतक गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मागील 15 दिवसांपासून नागपुरात हत्याचे सत्र सुरूच आहे. शहरात दुहेरी हत्याकांडाला २४ तासही उलटले नव्हते की गोळीबारची घटना घडली.

Gold Rate
Aug 14 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,40,900 /-
Silver/Kg ₹ 2,32,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार, काचीपुरा, नागपूर येथील युवक पवन धीरज हिरणवार हा त्याच्या दोन मित्रांसह खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बाभूळखेडा परिसरातून कारने जात होता. दरम्यान, पाच ते सहा जण तीन दुचाकीवरून आले आणि त्यांनी कारने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पवनचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले.

Advertisement
Advertisement
फुताला वालों के साथ PRANK?

फुताला वालों के साथ PRANK?

अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

अमरावती में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtranews #newsupdate...

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews #News

ओबीसी की जातिवार जनगणना पर बावनकुले का बड़ा बयान #Bawankule #OBCJanaganana #NagpurNews...

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

तिरंगे की रोशनी में जगमगाई मनपा इमारत #maharashtranews #vidarbhanews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews #newsupdate #news

26 साल की उम्र सीमा पर आदिवासी छात्रों का विरोध #vidarbhanews #maharashtranews...

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate #news

चंद्रपुर में उत्साह से मना 80 वां स्वतंत्रता दिवस #vidarbhanews #maharashtra #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges